मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव घेतलं जात.

खूप कमी वेळात प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात तिची जागा निर्माण केली

तिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती.

अभिनय असो किंवा सूत्रसंचालन प्राजक्ता जीव ओतून काम करते.

प्राजक्ताने आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ केलं.

ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

या फोटोत तिने लाल रंगाची साडी घातली. गळ्यात हार, नाकात नथ घातली.

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत