प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती.

अभिनय असो किंवा सूत्रसंचालन प्राजक्ता जीव ओतून काम करते.

प्राजक्ताने आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ केलं.

ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

या फोटोत तिने लाल रंगाची साडी घातली. गळ्यात दागिने घातले.

तिने लाईट मेकअप केला असून ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळतं.