प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक म्हणून तिने नाव कमावलं.

प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

नुकतेच तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताच्या फोटोंनी  आपल्या चाहत्यांना वेड लावलं

या फोटोत प्राजक्ताने काळा ब्लेझर सूट परिधान केलाय.

 या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.