मराठी  सिने विश्वातील गोड अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.

अनेक मालिका, चित्रपटांतून पार्थना घराघरात पोहोचली.

 मितवा, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांत तिने काम केलं

लग्नानंतर ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसली.

प्रार्थना  बेहेरे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला.

या गुलाबी रंगाच्या ड्रेसवर ती नृत्य करतांना दिसत आहे.

Fill in some text

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षा होतोय.