मराठी विश्वातील गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.

अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

प्रार्थनाने २००९ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

 ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती.

लग्नानंतर ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत  दिसली होती.

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते. आताही काही फोटो शेअर केले.

यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती फारच सुंदर दिसत आहे.