मराठी विश्वातील गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.

अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

 मितवा, कॉफी आणि बरंच काही या  चित्रपटांमध्ये तिने काम केलं

लग्नानंतर ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसली होती.

प्रार्थना सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती फोटो शेअर करते.

आताही तिने काही फोटो शेअर केले. यात गुलाबी अनारकली ड्रेस घातला.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षा होतोय.