मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

प्रिया बापटचा  नाटक, सिनेमा, वेबसिरीज असा चौफेर वावर असतो.

प्रिया बापट ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

आताही तिने समुद्र किनाऱ्यावरील पिवळ्या प्लोरल ड्रेसमधील फोटो शेअर केले.

तीने समुद्र किनारी सुंदर पोज देत चाहत्यांनांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

पारंपारिक कपडे असोत किंवा मॉर्डन प्रिया सर्व कपड्यांमध्ये  सुंदर दिसते.

तिचा हा ताजा लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.