मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

प्रिया बापटचा  नाटक, सिनेमा, वेबसिरीज असा चौफेर वावर असतो.

तिने अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारत मनोरंजन केलं आहे.

प्रिया  कायम चर्चेत असते. ती  सोशल मीडियावरही  सक्रिय असते.

प्रियाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

आताही तिने गोल्डन रंगाच्या  साडीतील  काही फोटो शेअर केले.

मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.

तिचा हा ताजा लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.