मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

प्रियाचा नाटक, सिनेमा, वेबसिरीज असा चौफेर वावर असतो.

अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहता वर्ग निर्माण केला.

प्रिया बापट कायम सोशल मीडियावरही  सक्रिय असते.

आताही तिने आपले खास फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये प्रियाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

तिचा हा हॉट लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला