मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली

अभिनेत्री रसिका सुनिल सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच रसिकाने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रसिकाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलीये.

या फोटोंमध्ये रसिका खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

तिचं हे सुंदर आणि  देखणं रूप चाहत्यांना खूपचं भावलं आहे.