रेश्मा शिंदे ही मराठी छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.

२०१४ साली तिने लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले.

तिने आजवर अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.

रंग माझा वेगळा या मालिकेने रेश्माला ओळख मिळवून दिली.

रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिने फोटो शेअर केले.

यात तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली असून केसात गजरा माळला.

रेश्माचा सोज्वळ लूक, निरागस हास्यावर चाहते फिदा झालेत.

या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.