रेश्मा शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

रेश्मा रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते

२००९ मध्ये तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार १ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

त्यानंतर तिला बंद रेशमाचे या दूरदर्शन शोची ऑफर मिळाली.

२०१४ साली तिने लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले.

रेश्माने काही फोटो शेअर केले. तिने मोरपंखी रंगाची  साडी घातली.

साडीतील लुकवर मोत्यांचा सोनेरी साज चढवलेला आहे.