रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

सैराटमधील आर्ची या पात्राने रिंकूला ओळख मिळवून दिली.

रिंकू राजगुरू ही  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने  काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत.

मॅचिंग ब्लाऊज, सिल्वर ज्वेलरीमध्ये रिंकूचं सौंदर्य खुललं

रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.