रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे.

रिंकू राजगुरू ही  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने  काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत.

सिंपल मेकअप, कपाळावर टिकली लावून तिने मेकअप पूर्ण केला.

रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.