रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

 रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

रिंकूने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत.

या फोटोत तिने  लाल रंगाच्या साडी परिधान केली आहे.

केसात गजरा, नाकात नथ, गळ्यात हार घालून तिने लूक पूर्ण केला.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.