अभिनेत्री रितिका श्रोत्री ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने वाहवा मिळवली.

रितिका  श्रोत्री ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आपले फोटो, व्हिडिओ, काही प्रसंग ती चाहत्यासोबत शेअर करत असते

रितिकाने नुकतेच आपले काही  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गोल्डन रंगाच्या साडीवर रितीकाने वनस्ट्रीप प्रिंटेंड ब्लाऊज परिधान केला

या साडीत रितिकाचं सौदर्यं चांगलचं खुललं असून ती फारच सुंदर दिसते.

रितिकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.