रुचिरा जाधव ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती घराघरात पोहोचली

बिग बॉस मराठी ४ मध्येही रुचिरा सहभागी झाली होती.

सध्या रुचिका वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी रचिराने एक नवे घर खरेदी केले होते.

आता रुचिराने एक किया कंपनीची नवी कार खरेदी केली

तिने नुकतेच या कारसोबतचे  फोटो सोशल मीडियावर शेअर केले.