स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ‘संजना’ची भूमिका साकारत आहे.
केवळ अभिनयच नाही तर सौंदर्यानेदेखील सर्वांना घायाळ केलं
रुपाली भोसले ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.
फोटो असो वा व्हिडिओ ती आपले अपडेट्स चाहत्यांसाठी शेअर करत असते.
आताही रुपालीने सोशल मीडियावर तिचे साडीतले मोहक फोटो शेअर केले.
गुलाबी रंगाच्या साडीवर रुपालीने हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला.
तिने साधाच मेकअप आणि अल्पच ज्वेलरी घातली तरीही ती सुंदर दिसतेय.