रुपाली भोसले ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
रुपाली भोसले ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.
इंस्टाग्रामवर रुपालीने नुकतेच आपले काही फोटो शेअर केलेत.
या फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केली.
साडीवर साजेसे दागिने परिधान केल्याने ती सुंदर दिसतेय.
रुपालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.
लवकरच ती ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात दिसणार आहे.