रुपाली भोसले ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

रुपाली भोसले ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने देखील सर्वांना घायाळ केलं आहे.

रुपाली भोसले ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.

फोटो असो वा व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आताही रुपालीने जांभळ्या जॉर्जेट साडीतले मोहक फोटो शेअर केले.

जांभळ्या साडीवर रुपालीने हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.