मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमात तिने काम केलं.

सई ताम्हणकर ही  सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

आपले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यासोबत शेअर करत असते

नुकतेच तिने काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत सई फारच बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफूल दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.

सई लवकरच ‘डब्बा कार्टेल’ वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.