मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर
चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमात तिने काम केलं.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोत सईने गुलाबी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
साडीवर सिक्वेन्स वर्क असलेलं फुल स्लीव्हस ब्लाऊस परिधान केलं
सॉफ्ट ग्लॅम मेकअप, खुले केस यात सई अगदी खुलून दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.