मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे
अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
संस्कृती उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती डान्सर आहे
'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली.
अभिनयाव्यतिरिक्त चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल.
संस्कृती ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती फोटो शेअर करते.
आताही तिने ग्रीन कलरचा हटके वेस्टर्न आऊटफिट परिधान केला.
या फोटोमध्ये तिने स्कर्ट आणि फॅनशेबल टॉप परिधान केलेला दिसत आहे.