मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे

अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

 'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे संस्कृती घराघरांत पोहचली.

अभिनयाव्यतिरिक्त  चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम या गोष्टींतही संस्कृती अव्वल

संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय असते. ती फोटो, व्हिडिओ शेअर करते.

आताही तिने निळ्या शिमरी ड्रेमधील आपले काही फोटो शेअर केले.

तिच्या या फोटोतीलल मादक अदांनी आणि हॉट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं.

या फोटोमध्ये संस्कृती कमालीची सुंदर दिसत आहे.