शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून नावारुपास आली.

अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

उत्तम अभिनयाने शिवाली परब प्रेक्षकांना मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच शिवालीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

ब्लॅक अॅण्ड व्हाईट लुकमध्ये शिवालीने आपलं फोटोशूट केलं.

या लुकमध्ये शिवाली हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

तिच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.