शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून नावारुपास आली.

तिने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

उत्तम अभिनययाने शिवाली प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

शिवाली परबचे नवे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये शिवाली अतिशय खूप सुंदर दिसत आहे.

तिने या फोटोशूटमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

पांढऱ्या साडीवर तिने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला.