शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून नावारुपास आली.

शिवाली परबने काही मराठी चित्रपटांत देखील काम केलं आहे.

उत्तम अभिनयाने शिवाली  प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

कल्याणची चुलबुली असंही शिवाली परबला म्हटलं जातं.

शिवाली परब ही  इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते.

नुकतेच शिवालीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात फोटोत  शिवाली एकदम हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

तिच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.