छोट्या पडद्यावरील  शिवानी बावकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे

लागीर झालं जी, साधी माणसं या मालिकेत शिवानी काम केलं.

तिची लागीर झालं जी या मालिकेतील शितल ही भूमिका गाजली.

शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले

भगव्या रंगाच्या साडीमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.

साडीवर गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केलाय.