शिवानी सोनार ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेने तिला विशेष ओळख दिली.

शिवानी सोनार ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

 शिवानीने गुलाबी रंगाचा लाँग हटके ड्रेस परिधान केला होता.

गुलाबी ड्रेसवर तिने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.

लवकरच गौरी ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत दिसणार आहे.

या मालिकेत शिवानी ‘गौरी’ ही भूमिका साकारणार आहे.