श्रेया बुगडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे ती घराघरात पोहोचली.

श्रेयाने  ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

ती आपले सुदंर फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच श्रेयाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने काळं ब्लेजर आणि शिमरी पॅण्ट परिधान केलेला आहे.

या फोटोतील श्रेयाचं रुप पाहून चाहते घायाळ झाले. लूकवर कमेंटचा वर्षाव होतोय.