मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.....
मराठीबरोबर तिने तमिळ, कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं.
‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रुती लोकप्रिय झाली
श्रुती मराठे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
श्रुतीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे..
या फोटोशूटसाठी श्रुतीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
साडीवर श्रुतीने केशरी रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला