श्रुती मराठे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही ओळख निर्माण केली.

श्रुतीने आजवर मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं.

श्रुती मराठे  सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

श्रुतीने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोशूटसाठी श्रुतीने हिरवा डिझायनर ड्रेस परिधान केला

श्रुतीने केसांची स्टाईल करत केसांत गुलाबाची फुले माळली