छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे.

श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून  घराघरात पोहोचले आहे.

सीआयडी, अवंतिका, कुमकुम या मालिकांमधून तिने प्रसिद्धी मिळवली.

श्वेता आज पडद्यावर दिसत नसली तरी अनेक मालिकांची निर्मिती तिने केली.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.

सध्या श्वेताचे सोशल मीडियावर डार्क ग्रीन साडीमधील मधील फोटो व्हायरल होताहेत.

डार्क ग्रीन साडीवर श्वेताने  मराठमोळा साजसृंगार केला केला आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला