मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं.

अभिनयाच्या जोरावर तिने ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला.

मराठीबरोबर तिने तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं.

श्रुती मराठे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात फोटोत तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय.

तिचा निरागस आणि मनमोहक लूक पाहून चाहते घायाळ झालेत.