मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच सोनालीने पिवळ्या रंगाची साडी नेसून फोटोशुट केलं.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यामध्ये हार असा लुक तिने केला.
सोनालीच्या या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.
या फोटोमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.