‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली

तिची नटरंग सिनेमामधील अफ्सराची भूमिका चांगलीच गाजली.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच  सोनालीने  काळ्या बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले.

मोकळे केस,  हलका मेकअप या लूकमध्ये सोनाली अप्सरेसारखी दिसतेय.

सोनलीच्या या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.