मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली

सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात सोनाली छत्रपती ताराराणी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच सोनालीने  पांढऱ्या रंगाची जरीची साडी नेसून  फोटोशुट केलं.

नाकात नथ, गळ्यामध्ये हार असा लुक तिने केला.  मोजके दगिने परिधान केले

सोनलीच्या या मराठमोळ्या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.