मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली

आजवर तिने अनेक दर्जेदार भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतीच तिने झी गौरव सोहळ्याला हजेरी लावली होती.

या सोहळ्यातील आपले काही फोटो तिने शेअर केले आहेत.

प्रबळ व्यक्तिमत्व या पुरस्कारने तिला सन्मानित करण्यातआलं.

यावेळी तिने नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती सुंदर दिसतेय.

सोनलीच्या या  लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.