मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली
तिची नटरंग सिनेमामधील अफ्सराची भूमिका चांगलीच गाजली.
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच सोनालीने जांभळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडीतील फोटो शेअर केले.
या साडीवर आरी वर्क केलेला केलेला डिझायनर ब्लाऊज तिने परिधान केला.
मराठमोळी सोनाली कुलकर्णी या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
सोनालीच्या या मराठमोळ्या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत.