मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी

मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली

नटरंग या चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून  चाहत्यांच्या संपर्कात असते.

आताही  सोनालीने आपले काही नवे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत सोनालीने ग्रे रंगाची सिक्वेन साडी नेसली

मोकळे केस या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

या फोटोतील सोनालीच्या मादक अदांवर चाहते फिदा झालेत