‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

सोनाली अनेक मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झाली आहे.

तिची नटरंग सिनेमामधील अफ्सराची भूमिका चांगलीच गाजली.

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

आपले फोटो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

नुकतेच  तिने आपले फोटो शेअर केले, यात गुलाबी रंगाची साडी परिधान केली.

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

लवकरच सोनालीचा ‘झिम्मा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.