मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली

मराठीनंतर  साऊथमध्ये धुमाकूळ घालायला सोनाली सज्ज आहे.

'मलाइकोट्टाई वालिबान' मधील सोनालीचा लूक आता समोर आला आहे.

यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.

या चित्रपटातील लूकचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले.

लाल रंगाच्या ड्रेसमधील तिचा हा लूक नेटकऱ्यांना आवडला आहे.

सोनालीच्या लूकवर कमेंट करून चाहते  तिचे कौतुक केले आहे.