मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपलं स्थान निर्माण केलं.

मोरया, पैसा पैसा यासारख्या चित्रपटातून तिने अभिनयाची छाप पाडली.

स्पृहा जोशीला पुस्तक वाचनाची देखील प्रचंड आवड आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये स्पृहा जोशी पुस्तक वाचतांना दिसत आहे.

यावेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.