सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.
दमदार अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.
अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
वैदेही परशुरामी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तिने काही फोटो शेअर केले.
वैदेहीने निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहेत.
हलका मेकअप आणि हेअर स्टाईल करत तिने लूक पूर्ण केला.
वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.