वैदेही परशुरामी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

वेड लागी जीवा या चित्रपटातून वैदेहीने कलाविश्वात पदार्पण केलं

वैदेही परशुरामी ही  सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

आता देखील वैदेहीने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने केशरी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.

केशरी साडीवर वैदेहीने हिरवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला

वैदेहीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

लवकरच वैदेही ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात दिसणार आहे.