सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.

अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

 वैदेही परशुरामी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

वैदेहीने नुकतेच काही वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केले.

वैदेहीने फिकट निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे.

मिनिमल मेकअप, मिनिमल ज्वेलरीची निवड करत तिने लूक पूर्ण केला.

वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.

‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटात वैदेही झळकणार आहे.