छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते.

अभिनेत्री भाग्यश्रीने तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.

भाग्यश्री आपल्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आताही तिने आपले जिन्स पॅन्ट आणि टॉपमधील फोटो शेअर केले

वेगवेगळ्या हटके पोझमध्ये भाग्यश्रीने या फोटोत पोज दिल्या

हटके अंदाजात भाग्यश्रीने तिचं सौदर्यं खुलवलं

नेटकऱ्यांनी तिच्या साडीतल्या लूकला पसंती दर्शवली आहे.