सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची  गायिका आहे.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

 तिने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही  गाणी गायली.

 ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाण्यांसाठी तिचं खूप कौतुक झालं.

सावनीला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी  राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

सावनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करत असते

आताही तिने काळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान करून फोटो शेअर केलेत.

या ड्रेसवर सावनी खुपच सुंदर दिसत असून चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.