सावनी रविंद्र सुमधुर आवाजाने  रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

तिने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतूनही  गाणी गायली.

‘बार्डो’चित्रपटातील गाण्यासाठी  राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी चर्चेत असते.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या फोटोत तिने गुलाबी रंगाची डिझायनर साडी परिधान केली.

या साडीत ती सुंदर दिसत असून चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.