मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

आजवर तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने  प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.

मराठीबरोबर तिने तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

‘झी मराठी’वरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रुती घराघरांत लोकप्रिय झाली

श्रुती मराठे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करत असते.

आताही तिने आपले फोटो शेअर केले. यात तिने जांभळ्या रंगाचा टॉप घातला.

या फोटोतील निरागस आणि निखळ हास्यामुळं तिच्या सौदर्यांत भर पडली